सुखी माणसाचा सदरा या सिरीअलची खूप दिवसांपासून उत्सुकता होती. या सिरीअलच्या निमित्ताने भरत जाधव आणि केदार शिंदे यांचं अनेक दिवसांनी एकत्र येणं, या सिरीअलचं सोशल मीडियावर होणारं हटके प्रमोशन.... यामुळे ही मालिका स्मॉल स्क्रीनवर येण्याआधीच चर्चेत होती ....मात्र एक क्लासी सिरिअल प्रेक्षकांसमोर आणताना या मालिकेच्या टीमने किती मेहनत घेतली होती हे पाहूयात या मेकिंगमधून -

#Lokmatcnxfilmy #Bharatjadhav #SukhiMansachaSadra #Makingoff
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber